बुधवार, २ जानेवारी, २०१३

नमस्कार मित्रांनो,

मी ह्या  blog च्या मार्गे मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न करीत आहे. खरे तर मराठी माझी मातृभाषा आहे पण इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्या मुळे  सध्या माझ्या मराठीची परिस्थिति   "मला मराठीत talk करायला फार difficulty होते" अशी आहे.  ह्या blog मध्ये लिहताना मी बऱ्याच चुका करेन पण मला खात्री आहे कि तुमच्या feedback ने माझी भाषा सुधारेल.

तुम्ही हा blog  वाचताना तुमच्यावर मानसिक अत्याचार होण्याची शक्यता गृहित धरून मी तुमची आधीच क्षमा मागतो....